ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पीएमसी बँक गैरव्यवहार : तिन्ही आरोपी पुन्हा किल्ला न्यायालयात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 14, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पीएमसी बँक गैरव्यवहार : तिन्ही आरोपी पुन्हा किल्ला न्यायालयात

शहर : मुंबई

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपत आहे. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि वरियम सिंह यांची पोलीस कोठडी संपतेय त्यामुळे या तिघांनाही किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी पीएमसी खातेधारक न्यायालयाबाहेर जोरदार निदर्शन करणार असल्याचं समजत आहे.

पीएमसी बँक अपहार प्रकरणाला वसईत नवे वळण आले आहे कारण वसईतील संतप्त पीएमसी बँकेच्या खातेदारांनी रविवारचा सुट्टीचा दिवस साधून बँकेच्या बाहेर आंदोलन केले. आमच्या हक्काच्या पैस्यांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत असल्याने त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत 'नोटा' ला वोट देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यांपासून पैशांसाठी सुरू असलेली फरफट व्यक्त करून सरकारला 'ये कौनसे अच्छे दिन' असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

मागे

740 कोटींचा घोटाळा, Ranbaxy च्या माजी प्रमोटरला अटक
740 कोटींचा घोटाळा, Ranbaxy च्या माजी प्रमोटरला अटक

औषध निर्माण क्षेत्रातली नामांकित कंपनी असलेल्या Ranbaxy चे माजी प्रमोटर शिविंद....

अधिक वाचा

पुढे  

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरण : तीन आरोपींना २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरण : तीन आरोपींना २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी आज उच्च न्यायालयाने अटकेत असलेल्या तीन आरोप....

Read more