ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

4 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करणार्‍या बापाला अटक

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 03:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

4 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करणार्‍या बापाला अटक

शहर : मुंबई

चुनाभट्टी भागात राहणार्‍या आशिर नावाच्या व्यक्तिला त्याने आपल्याच चार वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केली म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. काल आशिर आपल्या मुलाला बेदम मारहाण करीत असल्याचा विडिओ व्हायरल झाला होता. त्याची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली. या मुलाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पोलिस योग्य ती कारवाई करणार आहेत.

मागे

महिला पोलीस उपनिरिक्षक विनयभंगप्रकरणी विद्यमानआमदाराला अटक
महिला पोलीस उपनिरिक्षक विनयभंगप्रकरणी विद्यमानआमदाराला अटक

भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विद्यमान आमदार च....

अधिक वाचा

पुढे  

इस्रोच्या अधिकार्‍याची हत्या
इस्रोच्या अधिकार्‍याची हत्या

इस्रोमध्ये काम करणाऱ्या एस. सुरेश नावाच्या अधिकाऱ्याची हत्या झाली. हैदराबा....

Read more