ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अमेरिकेत खासगी विमानाला आग; 13 ठार

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 01:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अमेरिकेत खासगी विमानाला आग; 13 ठार

शहर : विदेश

लास वेगासहून जाणारे हे विमान मेक्सिकोमध्ये कोसऴले असून त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एका अधिकार्‍याने सांगितले की, बम्बार्डियर चॅलेंजर 601 जेट विमानाने शनिवारी रात्री उशिराने लास व्हेगासहून मॉन्टेरीकडे उड्डाण केले होते. यावेळी रविवारी उत्तरी मेक्सिकोमध्ये कोएहिला राज्याच्या शेजारी या विमानाशी संपर्क तुटला होता. विमान रडारवरून गायब झाल्याने तातडीने तपास सुरु करण्यात आला होता. आज या विमानाचे अवशेष सापडले. 
या विमानामध्ये दोन पायलट आणि 11 प्रवासी होते. विमानाच्या अवशेषांवरून कोणीही जिवंत राहिले नसल्याची भीती व्यक्त होत आहे. रशियात सुखोई प्रवासी विमानानं मॉस्को विमानतळावरुन उत्तर रशियातल्या मोरशांस्कला जाण्यासाठी उड्डाण केलं होतं. यामध्ये 73 प्रवासी आणि 5 कर्मचारी होते. विमानात दुर्घटनेवेळी एकूण 38 जण होते. यातल्या 41 जणांचा जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती या अपघाताचा तपास करणार्‍या पथकाचे प्रवक्ते स्वेतलाना पेट्रेन्को यांनी दिली. विमान झेपावताच त्यातून धूर निघू लागला. याची माहिती वैमानिकानं विमान वाहतूक नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर विमानानं एमर्जन्सी लँडिंग केलं.

मागे

इंदापूरात मुलीच्या प्रियकराला धमकी देऊन पेटवून देण्याचा प्रयत्न
इंदापूरात मुलीच्या प्रियकराला धमकी देऊन पेटवून देण्याचा प्रयत्न

मुलीच्या प्रेमसंबंधाची  माहिती मिळताच तरुणाला धमकी देऊन त्याच्या अंगावर....

अधिक वाचा

पुढे  

हिमालय पूल दुर्घटना प्रकरणी चौथी अटक; निवृत्त सब इंजिनिअर गजाआड
हिमालय पूल दुर्घटना प्रकरणी चौथी अटक; निवृत्त सब इंजिनिअर गजाआड

सीएसएमटी येथे 14 मार्च रोजी झालेल्या हिमालय पूल दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्य....

Read more