By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: एप्रिल 03, 2019 04:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात राहणार्या राजाराम अभंगच्या घरात स्फोटकांचा साठा आढळून आला आहे. रात्री उशीरा पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून ही कारवाई केली. राजाराम अभंग याच्याकडे काही दिवसांपूर्वी अशीच काही स्फोटके आढळून आली होती. त्याने यापूर्वी बॉम्बस्फोट घडवून एका व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मंगळवारी पुन्हा राजाराम याच्या घरावर पोलिसांनी छापा मारला असता इलेक्ट्रिक गन, पाईप बॉम्ब, तलवार, कोयता, भाले, बॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रिक उपकरणे आदी स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला.
दिव्यांग त्यातही राहायला विरारला असल्याने अशा अवस्थेत कामाच्या वाढत्या त....
अधिक वाचा