By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 12:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : miraj
सातारा मिराजमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनिवर अत्याचार करणार्या सुनील करपे या खाजगी शिकवणी घेणार्या शिक्षकाला मिरज गांधी चौकी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार व आयट्रोसिटी असे गुन्हे दाखल केले
या प्रकरणी अधिक माहिती अशी की , पीडित मुलगी 15 वर्षाची असून 9 वीत शिकत आहे. करपेच्या खाजगी क्लासमध्ये ती क्लास ला जाता होती.करपेने या मुलीच्या घरात जेवणाचा दाबबही लावला होता. त्यमुळे याचे तिच्या घरात जाने येणे होते. दरम्यान करपेने प्रेमाचे नाटक करून त्या मुलीवर अत्याचार केला. त्यातून ती गरोदर राहिली. हा प्रकार लक्षात येताच मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांसार पोलिसांनी करपेला अटक केली असून पुढील तपस पोलिस करीत आहेत.
तोंडाला वास येतो म्हणून मिठी मारणायस नकार देणार्य शोएब पाशा (23) या आपल्या म....
अधिक वाचा