By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 05:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटविल्यानंतर जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना भारतातील मुंबई, दिल्ली सारख्या महत्वाच्या शहरात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर संघटनेला मिळाली आहे.
जैश चा दहशतवादी मसूद अजहरचा भाऊ इब्राहीम असगर याने या हल्ल्याचा कट रचल्याचा सुगावा लागल्याने मुंबई व दिल्लीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 370 हटविल्यानंतर येत्या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणाच्या हाती लागली आहे. त्यामुळे सर्व प्रमुख शहरांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
ॲटॉप हिल परिसरातील विजय नगर मध्ये आज पहाटे आज्ञातानी सुमारे 25 मोटर सायकली आ....
अधिक वाचा