By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 12:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : panaji
ब्रिटिश युवती स्कार्लेट किलिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आरोपी सॅमसन डिसोझा ला 10 वर्षे सश्रम कारावास व 20 लाख 60 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली . न्यायालयाने डिसोझाला 17 जुलै रोजी दोषी ठरवून निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी दूसरा आरोपी प्लासिडो कार्व्हालो याला न्यायालयाने निर्दोष ठरविले होते. स्कार्लेट हिची 2008 मध्ये गोव्यात हत्या झाली होती.
पालम मध्ये क्षुल्लक कारणावरून बुधवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. हाणाम....
अधिक वाचा