By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 20, 2020 03:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jammu
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा खतरनाक दहशतवादी ठार झाला होता. त्याच्या सोबत असलेले अन्य दहशतवादी बर्फाळ भागात पळाल्याने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरु आली होती
शोध मोहीम दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या शोपियान भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध १५ जानेवारीला ठार झालेल्या खतरनाक दहशतवाद्यांशी होता, असे सांगण्यात आले.
बैलहोंगल तालुका पंचायतीचे माजी सदस्य शिवानंद अंदान शेट्टी यां....
अधिक वाचा