ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बीडमध्ये भीषण अपघात; ३ जण ठार, १५ जखमी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 05:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बीडमध्ये भीषण अपघात; ३ जण ठार, १५ जखमी

शहर : बीड

         बीड - औरंगाबादकडून मुखेडकडे निघालेल्या एसटी बसची बोलेरो पिकअपला समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले असून, यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. हा अपघात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास केज अंबाजोगाई जवळील चंदनसावरगाव रस्त्यावर घडला.

        अपघातीतल जखमींना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लोखंडी सावरगाव ते मांजरसुंबा दरम्यान मागील तीन वर्षात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघात होत असल्याचे सांगण्यात येते.
 

मागे

बलात्कार करून सात वर्षीय मुलीची हत्या
बलात्कार करून सात वर्षीय मुलीची हत्या

                 ठाण्यामध्ये भिवंडी परिसरात एका सात वर्षीय चिमूरडी....

अधिक वाचा

पुढे  

२३ मोरांना विषबाधा करणार्‍या शेतकर्‍याला अटक
२३ मोरांना विषबाधा करणार्‍या शेतकर्‍याला अटक

      राजस्थानमधील बीकानेर परिसरातील सेरुना गावात राहणार्या  शेतकर्य....

Read more