ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेना नगरसेवकाला कमलेश भोईर यांना लाच घेताना अटक

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 12:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेना नगरसेवकाला कमलेश भोईर यांना लाच घेताना अटक

शहर : ठाणे

शिवसेनेचे नगरसेवक कमलेश यशवंत भोईर यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना काल रात्री 6 वाजता पकडण्यात आले आहे. ठाणे लाचलुचपत विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. कमलेश भोईरे यांना त्यांच्या कार्यालयामध्ये लाच घेताना पकडण्यात आले. कमलेश भोईर मीरा भाईंदर महानगर पालिका प्रभाग 15 चे शिवसेना नगरसेवक आहेत. 
काशिमीरा येथील मुन्शी कंपाऊंडजवळ सुरु असलेल्या बांधकामाकरिता 25 हजारांची लाच शिवसेनेचे नगरसेवक कमलेश भोईर यांनी मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने ठाण्यातील एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीची नोंद घेत एसीबीने कमलेश भोईरे यांना लाच घेतान रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. यामध्ये दहा हजार रुपयाची लाच घेताना कमलेश यांना अटक करण्यात आली. 

मागे

निवडणुकीच्या काळात मुंबईत हजारो अनधिकृत बांधकामं
निवडणुकीच्या काळात मुंबईत हजारो अनधिकृत बांधकामं

निवडणूक काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे फोफावल्याचं समोर आ....

अधिक वाचा

पुढे  

इंदापूरात मुलीच्या प्रियकराला धमकी देऊन पेटवून देण्याचा प्रयत्न
इंदापूरात मुलीच्या प्रियकराला धमकी देऊन पेटवून देण्याचा प्रयत्न

मुलीच्या प्रेमसंबंधाची  माहिती मिळताच तरुणाला धमकी देऊन त्याच्या अंगावर....

Read more