ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विमान ऑटो पायलट मोडवर ठेवून १५ वर्षीय मुलीचे केले लैंगिक शोषण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 22, 2019 06:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विमान ऑटो पायलट मोडवर ठेवून १५ वर्षीय मुलीचे केले लैंगिक शोषण

शहर : विदेश

विमान ऑटो पायलट मोडवर टाकून अल्ववयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी अमेरिकेतील एका कोट्यधीश व्यापारी पाच वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र ठरू शकतो. स्टीफन ब्रॅडली मेल (५३) असं आरोपीचे नाव असून तो न्यू जर्सी येथे रहातो. आंतरराज्यीय प्रवासात बेकायद लैंगिक कृत्य करणे आणि चाइल्ड पॉर्नोग्राफीचे आरोप त्याने मान्य केले आहेत.

स्टीफन मेल तीन मुलांचा बाप असून त्याची ब्रोकरेज कंपनी आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा ठपका त्याच्यावर आहे. पीडित मुलीला विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यासाठी तिच्या आईने आरोपीशी संपर्क साधला होता. शिक्षा सुनावण्याआधी स्टीफनच्या वकिलांनी तो चांगला माणूस असल्याचा युक्तीवाद केला. स्टीफन मेलने एअर लाइफलाइन ही चॅरिटी सुरु केली होती. त्याअंतर्गत वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या लहान मुलांना तो अमेरिकेतील वेगवेगळया भागांमध्ये सोडत असे.

मागे

Tik Tok स्टार युवकाची गोळ्या झाडून हत्या
Tik Tok स्टार युवकाची गोळ्या झाडून हत्या

दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर देशाच्या राजधातीत अत्यंत खळबळजनक घटना घड....

अधिक वाचा

पुढे  

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरांना अटक
नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरांना अटक

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयनं संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या द....

Read more