ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अंधेरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 05:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अंधेरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

शहर : मुंबई

 

अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालासाहेब शेट्टी यांनी बेकायदेशीररित्या बार सुरू ठेवण्या प्रोत्साहन दिल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज शर्मा यांनी निलंबित केले. या प्रकरणाचे बार मालकांनी स्टिंग ऑपरेशन केले. या चित्रफितीत शेट्टी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना अपशब्द वापरताना आणि आपल्या छत्रछायेखाली अवैधरित्या बार सुरू ठेवण्यासाठी बार मालकाला संरक्षण देताना दिसत होते. त्यानुसार वरिष्ठांनी घटनेची सत्यता पडताळणीसाठी शेट्टी यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी एका हवालदारालाही निलंबित करण्यात आले आहे.

मागे

शिर्डी जाणार्‍या साई भक्ताचा अपघाती मृत्यू
शिर्डी जाणार्‍या साई भक्ताचा अपघाती मृत्यू

नाशिकहून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जाणार्‍या पालखी सोहळ्यातील भक्....

अधिक वाचा

पुढे  

छोटा राजनला आठ वर्ष कारावासाची शिक्षा
छोटा राजनला आठ वर्ष कारावासाची शिक्षा

प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक बि.आर.शेट्टी यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्य....

Read more