By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 01:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
दक्षिण कॅरोलिन या भागात बॉयफ्रेंडने आपल्या एक्स गर्लफ्रेंडचे किस करताना रक्तबंबाळ होईपर्यंत ओठ चावल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 21 वर्षीय तरुणीचे नाव कायला असे आहे.
कायला 2016 साली सेठ एरॉन नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली. एका वर्ष दोघांमधील प्रेमसंबंध खूप चांगले झाले होते. एकावर्षानंतर मात्र दोघांचं ब्रेकअप झालं. एरॉन शेठ कायलाला त्याच्या मतप्रमाणे वागणूक देत होता. माझी तुलना संपत्तीसोबत करू लागला होता असा आरोप कायलाने केला आहे.
ब्रेकअपनंतर काही आठवड्यांनी एरॉनने कायलाकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कायलाने एरॉनला भेटीसाठी साफ नकार दिला होता. एरॉनने कायलाला भेटण्याची एक संधी मागितली असता नौदलात भरती होण्याआधी मला माझा चुका सुधारयच्या आहेत असं एरॉनचं म्हणणे होते. कायलाने भेटीला नकार दिल्यानं एरॉनचा राग अनावर झाला. एरॉन कायलाला जबरदस्ती भेटला आणि कायलाकडे किस करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र कायलाने जवळ न येण्याचा इशारा दिला. तरीही एरॉन न थांबता जबरदस्ती किस करत राहिला. रागाच्याभरात एरॉनने कायलाच्या ओठांचा रक्तबंबाळ होईपर्यंत कडकडून चावा घेतला. कायलाने आपल्या ओठांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
गांधीनगरमध्ये एका गटारात अंदाजे 4 ते 5 माहिन्याचे पूर्ण वाढ झालेले पुरुष जात....
अधिक वाचा