ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जवानांबरोबर झालेल्या चकमकीत दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन ठार

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 07:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जवानांबरोबर झालेल्या चकमकीत दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन ठार

शहर : jammu

        जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा ठार झाला असून त्याचा साथीदार निसटल्याचे माध्यमातून समजले आहे. लष्करी जवानांनी ठार करण्यात आलेला टॉपचा दहशतवादी असल्याचा अतिरेक्यामध्ये त्याचा समावेश असल्याचा सशय लष्कराचे पीआरओ लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी अशी माहिती दिली आहे. तसेच या भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती सुरक्षा पथकांना मिळाली होती. 

           ए प्लस कॅटगरीचा दहशतवाद्यानमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. त्याच्या सोबत असलेला दूसरा दहशतवादी बर्फाळ भागात असल्याने त्याला पकडण्यासाठी कडक बंदोबस्त केला असून शोध मोहीम सुरु आहे. चकमकीत ठार झालेला दहशतवादीकडे एके-४७ रायफल, चिनी ग्रेनेड, तीन मॅगझीन आणि रेडिओ सेट त्याच्याकडे सापडला आहे. 

 

 

 

 

 


 

मागे

११ वर्षीय मुलीचा बाल्कनीतून पडल्याने मृत्यू
११ वर्षीय मुलीचा बाल्कनीतून पडल्याने मृत्यू

           पुणे : पिंपरी-चिंचवड या भागातील पिंपळे गुरव परिसरात पहाटेच्....

अधिक वाचा

पुढे  

विक्रमच्या जामिनावर २१ जानेवारीला होणार सुनावणी
विक्रमच्या जामिनावर २१ जानेवारीला होणार सुनावणी

          डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी विक्रम भावे या....

Read more