By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 07:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
लोकमान्य नगर येथील बसडेपो मधील टीएमटीची बस थेट डेपोच्या भिंतीवर धडकली आणि थेट भिंतीवर चढली. ही धडक इतकी जोरात होती की भिंतीपलिकडे उभ्या असलेल्या दोन दुचाकी व रिक्षांवर कोसळून त्यांचे नुकसान झाले. सुदैवाने यावेळी कुणी वाटसरूला दुखापत झाली नाही. ही बस हटवण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी प्रशासनाकडून करण्यात येईल.
अक्कलकोट-सोलापूर महामार्गावर कोन्हाळी येथे भीषण अपघात झाला. मुख्यमंत्री फ....
अधिक वाचा