By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 11:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या तिघा जणांचा आज सकाळी धरणात बुडून मृत्यू झाला आहे. बुडल्याची प्राथमिक माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. यापैकी दोन मुली आणि एक मुलगा आहे. हे सर्व भारती विद्यापीठचे विद्यार्थी आहेत. दरम्यान, एका मुलीचा मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले आहे. ही मुले त्यांच्या ग्रुपसह येथील एका रिसॉर्टमध्ये मुक्कामी आल्या असल्याचे समजते. सकाळी हे सर्व धरणाच्या पाण्यात पोहण्यास उतरले असताना ही घटना घडली आहे. आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला याला बुधवारी संयु....
अधिक वाचा