ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जळगांव जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगी या तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 02:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जळगांव जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगी या तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

शहर : जळगाव

जळगांव जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगी या तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बब्बू सय्यद (वय ४८), पिंकी सय्यद (वय ३८) आणि नेहा सय्यद (वय १६) अशी मृतांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी याच कुटुंबातील ९ वर्षीय बालक सय्यद याची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीला आली होती. त्यानंतर आता त्या मृताचे वडील, आई आणि बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेमागे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्यापही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा केला जात आहे.

मागे

 पोलिसांचा दरोडेखोरांवर गोळीबार
पोलिसांचा दरोडेखोरांवर गोळीबार

नाशिक शहराजवळच्या आडगावमध्ये एका सराफा दुकानावर 6 दरोडेखोरांच्या टोळीने द....

अधिक वाचा

पुढे  

वैयक्तिक वादातून शिवसेना नगरसेवकाची हत्या
वैयक्तिक वादातून शिवसेना नगरसेवकाची हत्या

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैयक्तिक वाद....

Read more