ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लग्नाचं आमिष दाखवून मुलीवर आत्याचार!

By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 19, 2019 06:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लग्नाचं आमिष दाखवून मुलीवर आत्याचार!

शहर : मुंबई

       उल्हासनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहित तरूणाने १९ वर्षीय तरूणीशी जवळीकता निर्माण करून तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना माध्यामातून समोर आली आहे. याप्रकरणी दर्शन भेकरे या तरूणाला अटक करण्यात आली. 
        आरोपी दर्शन भेगरे हा त्या तरुणीशी ५ महिन्यापासून अत्याचार करत होता. त्या तरुणीला लक्षात आल्यावर तिने लगेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दर्शन भेकरे या तरूणाला अटक करण्यात आली असून याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस निरीक्षक तपास करीत आहेत.
        दर्शन भेकरे या तरूणाने त्या तरुणीवर ओळख करून तिला गोवा, संगमेश्वर, रत्नागिरी या ठिकाणी फिरायला नेले आणि आत्याचार केला. तसेच त्या सभोवताळच्या परिसरात तरुणींवर भीतीचे वातावरण पसरले आहे.    

मागे

शिवसेनेचे उपविभागप्रमुख यांच्यावर गोळीबार
शिवसेनेचे उपविभागप्रमुख यांच्यावर गोळीबार

        मुंबईतील विक्रोळी परिसरात आज पहाटे सव्वासातच्या दरम्यान शिवस....

अधिक वाचा

पुढे  

मुशर्रफ यांना पाच खटल्यात फाशी, मृतदेह 3 दिवस चौकात लटकवणार
मुशर्रफ यांना पाच खटल्यात फाशी, मृतदेह 3 दिवस चौकात लटकवणार

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ  यांना विशेष न्यायालयाने फाशी....

Read more