ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हाथरस अत्याचार : पंतप्रधान मोदी यांनी घेतली गंभीर दखल

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2020 12:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हाथरस अत्याचार : पंतप्रधान मोदी यांनी घेतली गंभीर दखल

शहर : देश

उत्तर प्रदेशमधील हाथरस पीडिता अत्याचार प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सांगितले आहे. तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. उत्तरप्रदेशचे गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी त्रिसदस्यीय एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

अमानुष छळ झालेल्या मुलीचा अंत

उत्तर प्रदेशात हाथरस इथे अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या १९ मुलीचा अंत झाला. उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या मृतदेहावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार करायला लावल्याचा आरोप या मुलीच्या पालकांनी केला आहे. मात्र, या मुलीवर तिच्या नातेवाईकांच्या संमतीनेच अंत्यसंस्कार केल्याचा दावा पोलिसांनी केलाय.

राहुल- प्रियंका यांची जोरदार टीका

काल मध्यरात्री दिल्लीतून मोठ्या संरक्षणात मुलीचा मृतदेह आणि तिचे नातेवाईक सफदरजंग रूग्णालयातून निघाले. मृतदेह उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतला होता. विशेष म्हणजे नातेवाईकांच्या आधी पोलीस मृतदेह घेऊन गावात पोहोचले. त्यानंतर रात्री अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

मागे

हाथरस : अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या मुलीचा अंत
हाथरस : अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या मुलीचा अंत

उत्तर प्रदेशात हाथरस (Hathras gangrape) इथे अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या मुलीचा अंत....

अधिक वाचा

पुढे  

उत्तर प्रदेश : बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कारानंतर तरुणीचा मृत्यू, दोन जणांना अटक
उत्तर प्रदेश : बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कारानंतर तरुणीचा मृत्यू, दोन जणांना अटक

हाथरस येथील १९ वर्षीय गरीब तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याबद्दल दे....

Read more