ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डॉक्टर बनून वॉर्ड बॉय ने केले गर्भवतीवर उपचार

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 12:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डॉक्टर बनून वॉर्ड बॉय ने केले गर्भवतीवर उपचार

शहर : पुणे

वडगाव शेरी परिसरातील अनुप हॉस्पिटल मध्ये वॉर्ड हरी शंकर ठाकुर (वय 36) याने डॉक्टर असल्याचे सांगून दाखल झालेल्या गर्भवती महिलेचे उपचार केले. या घटनेत बाळाला आपला जीव गमवावा लागला.

अधिकची माहिती असि की , सदर गर्भवती महिला ही 8 व्या महिन्यात पोटात कळा येऊ लागल्याने अनुप हॉस्पिटल ला दाखल झाले मात्र तेथे असलेल्या वॉर्ड बॉय हरी ठाकुर याने आपणच डॉक्टर असल्याचे सांगून उपचारला सुरुवात केली मात्र अधिकचा रक्तस्त्राव होऊ लागल्यावर दुसर्‍या हॉस्पिटल ला दाखल केले मात्र तेथे बाळाची प्रकृती नाजुक असल्याने अधिक काचेत ठेवावं लागेल असे डॉक्टरने सांगितल्यामुळे अधिकचा खर्च होइल म्हणून महिलेला कमांड हॉस्पिटल ला दाखल करण्यात आले. डॉक्टरानी उपचार सुरू केले मात्र रक्त स्त्राव जास्त झाल्याने बाळाची प्रकृती अजून नाजुक बनली त्यातच बाळाचा 3 दिवसणी मृत्यू झाला. त्यामुळे महिलेच्या पतीने चंदननगर पोलिस चौकीत वॉर्ड बॉय विरोधात तक्रार दाखल केली . पोलिसांनी वॉर्ड बॉय व इतराना गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

मागे

कोंबडीचे पिसावरून आरोपीचा माग
कोंबडीचे पिसावरून आरोपीचा माग

गुन्हेगार कितीही चलाख असला तरी पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचतातच याचा पुन्ह....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत अपहरण सुप्यात सुटका
मुंबईत अपहरण सुप्यात सुटका

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे कार च....

Read more