By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2019 06:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सांताक्रूझ मधिल शिवाजी नगरतील नवरात्रोत्सव मंडळाच्या मंडपात शिरून देवीच्या गळ्यातील हार चोरणार्या विजय शंकर बहोतला वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशि की, गेल्या मंगळवारी विजय बहोतने देवीच्या गळ्यातील हार चोरला ही घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. मात्र या घटनेची माहिती वाकोला परिसरात वार्यासारखी पसरली या घटनेची माहिती कळताच वाकोला पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यासंबंधी पोलीसानी गुन्हा नोद केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास आव्हाड यांच्या पथकातील सहाय्यक निरिक्षकसागर निकम यांच्या पथकाने तपास सुरू केले . सीसीटीव्हीतील दृश्यही पाहिली. त्यानुसार मग पोलिसांनी विजय बहोतला पकडले तशीच त्याने चोरलेला हार ही जप्त केला.
इस्रोमध्ये काम करणाऱ्या एस. सुरेश नावाच्या अधिकाऱ्याची हत्या झाली. हैदराबा....
अधिक वाचा