By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 06:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : औरंगाबाद
प्रसिद्ध वामन हरी पेठे ज्वेलेर्सच्या औरंगाबाद शाखेतून सुमारे 28 कोटी रुपयांचे 58 किलो सोने चोरणार्या मॅनेजर अंकुर राणे, याच्यासह लोकेश जैन व राजेंद्र जैन यांना क्रांति चौक पोलिसांनी अटक केली. असून त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशीकी, काही दिवसांपूर्वी दुकान मालकाने दुकानातील सोने साठा तपासला असतं दुकानातील प्रत्यक्ष सोने आणि कागदपत्रांवर नमूद असलेले सोने यात 58 किलो सोन्याचा फरक आढाळला होता. याबाबत मालकाने मॅनेजरला विचारले असतं हा माल एका ग्राहकाला पाहण्यासाटी दिलाय तो परत येइल असे मनेजर अंकुर राणेने संगितले मात्र 6 महीने झाले तरीही माल परत न आल्याने पोलिसात तक्रार देण्यासाठी मालक गेल्यावर राणेने गुन्हा काबुल केला. दुकानातील सोने अजेंद्र जैन आणि लोकेश जैन यांना विकण्यासाठी दिले होते , त्यातून 25 टक्के रक्कम मला मिळणार होती, असेही राणेने काबुल केले . ही चोरी लपवण्यासाठी त्याने सोन्याचे बिल दुकानातच ठेऊन माल बाहेर दिला होता.
अलिबागमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट प्रकरणी कीहीम परिसरातून रायगड पोलि....
अधिक वाचा