ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरण : तीनही महिला डॉक्टरांना अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 12:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरण : तीनही महिला डॉक्टरांना अटक

शहर : मुंबई

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तीनही महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि हेमा अहुजा असं अटक करण्यात आलेल्या महिला डॉक्टरांची नावं आहेत. हेमा अहुजाला काल रात्री अटक करण्यात आली होती. तर भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल हिला सत्र न्यायालयातून अटक करण्यात आली आहे.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभाग प्रमुख, मार्डचे सदस्य, पदाधिकारी, महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जबाब नोंदवण्यासाठी आग्रीपाडा अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतले आहे. या वेळी तीन संशियांतापैकी एक असलेल्या डॉ. भक्ती मेहेर हिला देखील पोलिसांनी अटक करून चौकशी सुरू केली. दरम्यान संपूर्ण प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे.पायल तडवी आत्महत्या प्रकरणात भीम आर्मीने देखील उडी घेतली आहे. न्यायासाठी आवाज उठवत भीम आर्मीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

मागे

Jharkhand Bomb Blast : निवडणूक काळात पेरलेला बाँम्ब आज फुटला; 11 जवान जखमी
Jharkhand Bomb Blast : निवडणूक काळात पेरलेला बाँम्ब आज फुटला; 11 जवान जखमी

लोकसभा निवडणुकीवेळी नक्षलवाद्यांनी पेरलेला आयईडी बॉम्ब आज कोब्रा जवान आण....

अधिक वाचा

पुढे  

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरण : कनिष्ठ डॉक्टरांनी पायल तडवीचे शवविच्छेदन केल्याचा आरोप
डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरण : कनिष्ठ डॉक्टरांनी पायल तडवीचे शवविच्छेदन केल्याचा आरोप

मुंबईच्या नायर रूग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी नवा खुलास....

Read more