ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तरुणीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळला, बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2019 07:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तरुणीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळला, बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय

शहर : amarpur

जिल्ह्यात आज(मंगळवार) एका तरुणीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळला. पोलिसांना संशय आहे की, बलात्कारानंतर तरुणीची हत्या झाली असावी. तरुणीच्या डोक्यात गोळी मारण्यात आली आहे. सध्या पोलिस तरुणीची ओळख पटवून घेत आहेत.तरुणीचा मृतदेह इटाडी तालुक्यातील कुकुढा गावात मिळाला. आरोपींनी शेतातील भुश्यात तरुणीला जाळले. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओलावा असल्यामुळे मृतदेह पूर्णपणे जळाला नाही. एसडीपीओ सतीश कुमार यांनी सांगितले की, सध्या तरुणीची ओळख पटवून घेतली जात आहे. लवकरच आरोपींना पकडण्यात येईल.

मागे

हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरण: महिला डॉक्टरने शेवट्या क्षणी फोनवर सांगितलं की...., बहिणीचा खुलासा
हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरण: महिला डॉक्टरने शेवट्या क्षणी फोनवर सांगितलं की...., बहिणीचा खुलासा

तेलंगनाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहित बलात्का....

अधिक वाचा

पुढे  

कुर्ल्यात ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार
कुर्ल्यात ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या घटनेमुळे....

Read more