ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उष्म्यामुळे हिमशिखरे नाहीसे होणार; संशोधकांनी व्यक्त केली भीती

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 03:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उष्म्यामुळे हिमशिखरे नाहीसे होणार; संशोधकांनी व्यक्त केली भीती

शहर : विदेश

प्रचंड उष्म्यामुळे होत असलेले उत्सर्जन असेच कायम राहिले तर जगातील 46 वारस्यांपैकी 21 वारसे नष्ट होणार असल्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. प्रचंड उष्म्यामुळे होणारे उत्सर्जन कमी झाले तरीही किमान 8 जागतिक वारसे तर नक्कीच नष्ट होतील. या 8 वारस्यांवर बर्फ नावालाही उरणार नाही, असेही संशोधकांच्या या टीमने अहवालात म्हटले आहे.
अर्जेटिनामधील ‘लॉस ग्रेशियर्स नॅशनल पार्क’मधील बर्फ आताच 60 टक्के वितळला आहे. 2100 पर्यंत हे हिमशिखर नाहीसे होणार आहे. अशीच गत उत्तर अमेरिका, कॅनडा येथील हिमशिखरांचीही होणार आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ या संस्थेच्या संशोधकांनी जगातल्या हिमशिखरांचा अभ्यास प्रथमच केला आहे. त्यांनी जमवलेल्या आकडेवारीतून या हिमशिखरे 2100 पर्यंत वितळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. संशोधकांनी सादर केलेला हा अहवाल ‘अर्थ फ्युचर’ या जर्नलमध्ये छापून आला आहे.

मागे

Happy Easter 2019 : का साजरा केला जातो ईस्टर संडे?
Happy Easter 2019 : का साजरा केला जातो ईस्टर संडे?

Happy easter sunday 2019 साऱ्या देशात आणि विश्वातही रविवारची ही सकाळ उत्साह आणि आनंदाचं वा....

अधिक वाचा

पुढे  

अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक ,करू नका 'या' चुका
अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक ,करू नका 'या' चुका

अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाण....

Read more