By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2019 04:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
श्राद्धात शुद्धतेचं खूप लक्ष दिलं जातं. भोजन कोणत्या धातूच्या भांड्यांतून वाढलं जातंय हे देखील महत्त्वाचे आहे. जाणून घ्या श्राद्धात कोणते भांडे वापरायला हवे.
सोनं, चांदी, कांस्य आणि तांब्याचे भांडे सर्वोत्तम आहे.
चांदीच्या भांडण्यात तर्पण केल्याने राक्षसांचा नाश होतो.
चांदीच्या भांड्याने तर्पण केल्याने पितृ तृप्त होतात.
चांदीच्या ताटात भोजन वाढल्याने पुण्य अक्षय होतं.
श्राद्धात लोखंड आणि स्टीलचे भांडे वापरू नये.
केळीच्या पानावर श्राद्धाचे भोजन वाढू नये. शास्त्रांप्रमाणे याने पितृ तृप्त होत नाही.
श्राद्धाची वेळ 'कुपत' काळ आहे म्हणजेच दिवसाच्या मध्यान्ह काळी (दुपारी 12-30च....
अधिक वाचा