ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ओळख आपल्या भारतीय संस्कॄतीची.....

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 05:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ओळख आपल्या भारतीय संस्कॄतीची.....

शहर : मुंबई

खास करुन आपल्या मुलांना याबाबत माहिती दया कारण ही माहिती त्यांना होणे आवश्यक आहे. दोन पक्ष -: कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष.

तीन ऋण -: देव ऋण, पितृ ऋण, ऋषि ऋण !

चार युग -: सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग !

चार धाम -: द्वारका, बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम धाम !

चार पीठ -: शारदा पीठ ( द्वारिका ) ज्योतिष पीठ ( जोशीमठ बद्रिधाम ) गोवर्धन पीठ ( जगन्नाथपुरी ),

शृंगेरीपीठ !

चार वेद- : ऋग्वेद, अथर्वेद, यजुर्वेद, सामवेद !

चार आश्रम -: ब्रह्मचर्य,

गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास !

अंतःकरणाचे चार स्तर -: मन,

बुद्धि, चित्त, अहंकार !

पंच गव्य -: गाईचे तूप, दूध, दही,गोमूत्र, शेण

पंच देव -: गणेश, विष्णु, शिव, देवी,सूर्य !

पंच तत्त्व -: पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश !

सहा दर्शन -: वैशेषिक, न्याय, सांख्य, योग, पूर्व मिसांसा, दक्षिण मिसांसा !

सप्त ऋषि -: विश्वामित्र, जमदाग्नि, भारद्वाज, गौतम,

अत्री, वशिष्ठ आणि कश्यप!

सप्त पुरी -: अयोध्या पुरी, मथुरा पुरी, माया पुरी ( हरिद्वार ), काशी, कांची ( शिन कांची - विष्णु कांची ) , अवंतिका आणि द्वारका पुरी !

आठ योग -: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान समाधी

आठ लक्ष्मी -: आग्घ, विद्या, सौभाग्य, अमृत, काम, सत्य, भोग, एवं योग लक्ष्मी !

नव दुर्गा -: शैल पुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री !

दहा दिशा -: पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान, नैऋत्य, वायव्य, आग्नेय, आकाश, पाताल !

मुख्य ११ अवतार : मत्स्य, कच्छप, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्री राम, कृष्ण, बलराम, बुद्ध, कल्कि !

बारा महिने -: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन !

बारा राशी -: मेष, वृषभ, मिथुन,कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन!

बारा ज्योतिर्लिंग -: सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकाल, ओंकारेश्वर, बैजनाथ, रामेश्वरम, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घुष्नेश्वर, भीमाशंकर, नागेश्वर !

पंधरा तिथी -: प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावास्या !

स्मृती -: मनु, विष्णु, अत्री, हारीत, याज्ञवल्क्य, उशना, अंगीरा, यम, आपस्तम्ब, सर्वत, कात्यायन, ब्रहस्पति, पराशर, व्यास, शांख्य, लिखित, दक्ष, शातातप, वशिष्ठ !

 

मागे

 श्रावणात राशीनुसार करू शकता शिव पूजा
श्रावणात राशीनुसार करू शकता शिव पूजा

महादेवाचा प्रिय महिना श्रावण शुक्रवार 2 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत राहील. या ....

अधिक वाचा

पुढे  

रक्षाबंधन
रक्षाबंधन

आपल्या हिंदुसंस्कृतीत कुणी कुणाची आई आहे, तर कुणी कुणाचा भाऊ किंवा बहीण आहे.....

Read more