By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 03:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी खर्ची पूजेसाठी त्रिपुरा वासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षी त्रिपुरा मध्ये जुलै ऑगस्ट च्या दरम्यान त्रिपुरा मध्ये या पूजेचे आयोजन केले जाते. खर्ची पूजे मध्ये 14 देवतांच्या पुजा केल्या जाऊन धरती मातेची ही पुजा केली जाते.
आदिवासि मध्ये या पूजेचे महत्व जास्त आहे. हफ्ताभर या पूजेचे आयोजन चालू असते. आगरतळ्याच्या मंदिरा मध्ये ही पुजा केली जाते. या पूजेसाठी त्रिपुरा वासी मोठ्या संख्ये ने उपस्थित असतं.
93 व्या अखिल भारतीय साहित्य समेलनासाठी या वर्षी नाशिक, बुलढाणा, लातूर आणि उ....
अधिक वाचा