ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जन्माष्टमी २०२० : गोकुळाष्टमीचा शुभ मुहूर्त, अशी करा पूजा

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 11, 2020 11:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

जन्माष्टमी २०२० : गोकुळाष्टमीचा शुभ मुहूर्त, अशी करा पूजा

शहर : मुंबई

पंचागानुसार कृष्ण जन्माष्टमी भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. पौराणेतील कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा भाद्रपद मासमधील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्राला झाला होता.

पंचागानुसार अष्टमीची तिथी ११ ऑगस्ट रोजी सकाळी वाजून मिनिटांनी सुरू झाली आहे. अष्टमीची तिथी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून १६ मिनिटांनी संपणार आहे. ११ ऑगस्ट रोजी भरणी आणि १२ ऑगस्ट रोजी कृतिका नक्षत्र आहे. यानंतर रोहिणी नक्षत्र येत असून १३ ऑगस्ट रोजी असणार आहे.

काय आहे शुभ मुहूर्त?

जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी किंवा रात्री पूजा करण्याची वेळ योग्य आहे. भगवान कृष्णाचा जन्म हा मध्यरात्री झाला होता. १२ ऑगस्ट रोजी पूजेची शुभवेळ १२ वाजून मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत आहे. पूजेच्या विधीचा काळ ४३ मिनिटं असणार आहे.

मथुरा आणि द्वारकेत जन्माष्टमी १२ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. १२ ऑगस्ट जन्माष्टमी पर्व साजरा केला जातो. यावर्षी ४३ मिनिटांचा पूजेचा कालावधी आहे. रात्री १२ वाजून मिनिट ते १२ वाजून ४७ मिनिट असा शुभ मुहूर्त पूजेकरता असणार आहे. या मुहूर्तावर श्रीकृष्णाची पूजा केली जाणार आहे.

 

मागे

Raksha Bandhan 2020 राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
Raksha Bandhan 2020 राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

3 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या ‍दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल. रक....

अधिक वाचा

पुढे  

गजानन महाराजांनी भक्तांना दिलेला शेवटचा संदेश
गजानन महाराजांनी भक्तांना दिलेला शेवटचा संदेश

गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत... त्यांचा जन्म कधी झाला हे माहित नाही ....

Read more