By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 28, 2019 01:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
संतान प्राप्तीसाठी
ऊँ सर्वबाधा वि निर्मुक्तो धन धान्य सुतान्वित: ।
मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय ।।
संतान सुखासाठी नवरात्रीत नऊ दिवस नियमित या मंत्राची सकाळ-संध्याकाळ एक माळ जपावी.
धन प्राप्तीसाठी
ऊँ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो: ।
स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभां ददसि ।।
कुटुंबातील धन संबंधी समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रीत नऊ दिवस देवी दुर्गाच्या या मंत्राची एक किंवा तीन माळ जपाव्या.
मोक्ष प्राप्तीसाठी
ऊँ सर्वस्य बुद्धिरुपेण जनस्य हृदि संस्थिते ।
स्वर्गापवर्गदे देवि नारायणि नमोsस्तुते ।।
जन्म आणि मृत्यूच्या चक्रापासून वाचण्यासाठी अर्थातच मोक्ष प्राप्तीसाठी नवरात्रीत दुर्गा देवीच्या या मंत्राचा जप केल्याने बंधनातून मुक्ती मिळते.
दु:ख-कष्टांपासून मुक्तीसाठी
ऊँ शरणागत दीनार्त परित्राण परायणे ।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोsस्तुते ।।
सर्व प्रकाराच्या दु:ख आणि कष्टांपासून मुक्तीसाठी नवरात्रीत नऊ दिवस घरातील सर्व सदस्यांनी मिळून 108 वेळा या मंत्राचा जप करावा.
धन प्राप्तीसाठी
ऊँ ऐश्वर्य यत्प्रसादेन सौभाग्य- आरोग्य सम्पद: ।
शत्रु हानि परो मोक्ष: स्तुयते सान किं जनै ।।
ऐश्वर्यपूर्ण जीवन प्राप्तीसाठी नवरात्रीत दररोज 108 वेळा दुर्गा देवीच्या या सिद्ध तांत्रिक मंत्राचा जप करावा.
आश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्र 29 सप्टेंबर रविवार र....
अधिक वाचा