ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

श्राद्ध पक्ष 2019: या दिवसापासून सुरू होणार आहे श्राद्ध

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2019 03:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

श्राद्ध पक्ष 2019: या दिवसापासून सुरू होणार आहे श्राद्ध

शहर : मुंबई

यंदा श्राद्ध पक्ष भाद्रपद महिन्याची शुक्ल पौर्णिमेपासून अर्थात 13 सप्टेंबरपासून सुरू होऊन 28 सप्टेंबर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला संपणार आहे. या 16 दिवसांपर्यंत पितरांना तर्पण केले जाते. तर जाणून घेऊया श्राद्ध पक्षाच्या महत्त्वपूर्ण तारखा कोण कोणत्या आहे.

श्राद्ध पक्ष 2019 च्या महत्त्वपूर्ण तिथी

पौर्णिमा श्राद्ध- 13 सप्टेंबर 2019

प्रतिपदा श्राद्ध- 14 सप्टेंबर 2019

द्वितीया श्राद्ध- 15 सप्टेंबर 2019

द्वितीया श्राद्ध- 16 सप्टेंबर 2019

तृतीया श्राद्ध- 17 सप्टेंबर 2019

चतुर्थी श्राद्ध, भरणी श्राद्ध - 18 सप्टेंबर 2019

पंचमी श्राद्ध- 19 सप्टेंबर 2019

षष्ठी श्राद्ध- 20 सप्टेंबर 2019

सप्तमी श्राद्ध- 21 सप्टेंबर 2019

अष्टमी श्राद्ध- 22 सप्टेंबर 2019

नवमी श्राद्ध- 23 सप्टेंबर 2019

दशमी श्राद्ध- 24 सप्टेंबर 2019

एकादशी द्वादशी श्राद्ध- 25 सप्टेंबर 2019

त्रयोदशी श्राद्ध- 26 सप्टेंबर 2019

चतुर्दशी श्राद्ध- 27 सप्टेंबर 2019

दर्श सर्वपित्री अमावास्या - 28 सप्टेंबर 2019

पुढे  

श्राद्ध
श्राद्ध

‘श्रद्धा क्रियते तत् श्रद्धम:’ श्रद्धेने पितरांना, मृत व्यक्तींना उद्द....

Read more