By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 08, 2019 07:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
93 व्या अखिल भारतीय साहित्य समेलनासाठी या वर्षी नाशिक, बुलढाणा, लातूर आणि उस्मानाबाद असे एकूण 4 प्रस्ताप मडळा ला प्राप्त झाले असून . यावर्षी हा बहुमान उस्मानाबाद ला मिळण्याची संधि आहे. त्यासाठी गेली 4 वर्ष उस्मानाबाद शाखा मराठवाडा साहित्य परिषद सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यांना पाठबळ देण्यासाठी आपण ठराव करत आहे अशी माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली.
मराठवाडा साहित्य परिषदे उस्मानाबाद शाखेची ची ही मागणी मान्य झाल्यास तब्बल 90 वर्षानी उस्मानाबाद ला साहित्य संमेलन आयोजन करण्याची संधि मिळू शकेल .
माहीम सार्वजनिक वाचनालयात कालिदासदिनाचे औचित्य साधून 'पाऊस कविता वाचन' ....
अधिक वाचा