By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 01:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जेष्ठ नाटक कार वसंत कानेटकर यांच्या लेखणीतून साकारलेल ' हिमालयाची सावली' हे नाटक पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या नाटकाची धुरा खांद्यावर घेतली आहे. नाटकात डों. श्रीराम लागू यांनी गाजवलेली नानासाहेबाची भूमिका अभिनेते शरद पोंक्षे करीत असल्याच कळतय . वर्षभराच्या विश्रातीनंतर ते पुन्हा रंगभूमी वर येताहेत . या नाटकांच्या तालमी सध्या जोरात सुरू आहेत.
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी खर्ची पूजेसाठी त्रिपुरा वासीयांना शुभेच्छा द....
अधिक वाचा