ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नवरात्री 2019 घटस्थापना शुभ मुहूर्त

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 28, 2019 01:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नवरात्री 2019 घटस्थापना शुभ मुहूर्त

शहर : मुंबई

आश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्र 29 सप्टेंबर रविवार रोजी सुरू होत आहे. घटस्थापना शुभ मुहूर्त या प्रकारे आहे-

चंचल - सकाळी 7.48 ते 9.18 पर्यंत

लाभ - सकाळी 9.18 ते 10.47 पर्यंत

अमृत - सकाळी 10.47 ते 12.17 पर्यंत

शुभ - दुपारी 13.47 ते 15.16 पर्यंत

 

संध्याकाळी 18.15 ते 19.46 पर्यंत शुभ आहे.

 

रात्री अमृत चौघडिया मध्ये स्थापना करू इच्छित असणार्यांसाठी 19.46 ते 21.16 पर्यंत ही वेळ योग्य ठरेल.

 

हे मुहूर्त इंदूर अक्षांश आणि रेखांश प्रमाणे दिले गेले आहेत. आपण स्वत:च्या शहरासाठी चौघडिया आरंभिक वेळेत सुमारे 15 मिनिटे वाढवून मुहूर्त निर्धारित करू शकतात.

स्थिर वृश्चिक लग्न - 09.55 ते 12.10 पर्यंत

स्थिर लग्न कुंभ - 16.03 ते 17.36 पर्यंत

स्थिर वृषभ लग्न - 20.48 ते 22.46 पर्यंत

मागे

नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करणे शुभ ठरेल
नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करणे शुभ ठरेल

हिंदू धर्मात नवरात्रीचं खूप महत्त्व आहे. या सणात पूजा-पाठ दरम्यान पारंपरिक ....

अधिक वाचा

पुढे  

नवरात्रीत दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी हे सोपे मंत्र जपा
नवरात्रीत दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी हे सोपे मंत्र जपा

संतान प्राप्तीसाठी ऊँ सर्वबाधा वि निर्मुक्तो धन धान्य सुतान्वित: । मनुष्....

Read more