By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 01:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आषाढी एकादशी निमित माननीय सास्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी प्रतीपंढरपूर वडाला येथे जाऊन विठ्ठला च दर्शन घेत पहाटेची पुजाही केली . विठ्ठलाकडे सर्वांना सुखी ठेव अस मागण केल असल्याच मंत्री महोदयानी सांगितलं .ट्वीट करून सर्वांना आषाढी एकादशी निमित त्यांनी सर्वांना शुभेच्छा ही दिल्या आहेत
प्रती पंढरपूरात वारर्क्र्याचा प्रचंड जन समुदाय विठ्ठल दर्शनाला आला होता. अनेक सामाजिक संस्था एन जी ओ यांनी नागरिकांच्या सोयी साठी प्रशासनाला मदत केली
जेष्ठ नाटक कार वसंत कानेटकर यांच्या लेखणीतून साकारलेल ' हिमालयाची सावली'....
अधिक वाचा