ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुणे आणि तिथले पाव्हणे

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 31, 2019 03:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुणे आणि तिथले पाव्हणे

शहर : देश

पुण्यात आल्यावर पुण्याची उणी दुणी काढणे हे मुंबईकरांचे पाहिले काम पण तरी एकदा इथे पाऊल टाकले की तुम्ही थोडेसे का होईना प्रेमात पडताच...माझे तर पाहिले प्रेम (शहरी बरं का उगाच गैरसमज नको..) तर काय म्हणत होते मी माझे पहिले प्रेम पुण्याशीच कारण इथे येऊन तर खरे शिंग फुटले..अर्थात कॉलेज life इथे चालू झाली.... पुण्याची नाळ जोडलेली होतीच पण जरा ३५ km लांबुन कारण मी तळेगाव ची...पण जने येणे होतेच आत्या मामा सगळे इथेच.. पण जशी जवानी आली अक्कल फुटली तशी जास्त कळायला लागली पुण्याची महती.... मग इथले खास अड्डे असोत..... चितळ्यांची बाकरवडी असो... बेडेकरांची मिसाळ असो किंवा तुळशीबगेत फेरफटका असो.... आमचे सगळेच शानदार...एकदम तोऱ्यात...अशी मी पुणे प्रेमी लग्न होऊन मुंबईकर झाले खरे तर मला त्या सुपरफास्ट आयुष्याची खूप ओढ होती पण जशी पुण्यात मुरले तसे बाकी सगळे किस झाड की पत्ती असे वाटायचे ...पण नशिबात आपल्या घड्याळाचे काटे लिहिले होते त्याला काय करणार... तर अशी मी पुणेकर ची मुंबईकर झाले पाहिले काही दिवस मज्जा यायची लोकल ची गर्दी ... तिथे पण comparison झालेच आमच्या पुण्यात दर तासाने लोकल आणि इथे मेली दर ३ सेकंदाला तरी ही गर्दी..... पण या सेकंदाच्या गणिताची अशी fan झाले की तेच माझे लाईफ झाले..... पुण्याचे पाणी कधी झिरपले आणि मुंबईचा घडा भरला ते कळले पण नाही आणि आता कोणाला सांगून पण पटणार नाही की मी पुण्याची आहे म्हणून माझी लोकल friend आहे ती तर म्हणते हत तू कसली पुणेकर शोभत नाही मुळी आणि माझी अस्सल मुंबईकर वहिनी आहे . ती पण तेच म्हणते की तू पक्की मुंबईकर झाली आहेस आता...तर असो हे सगळे आज बोलायचं मूळ मुद्दा राहिलाच की तर गेल्या दोन दिवसांत पुणे मुक्कामी आलेले काही अनुभव शेअर करावे म्हणून हा सगळा लेखन पसारा .... रविवारी सकाळी पुण्यात आलो आणि सुरुवात झाली ही आठवणींची मांदियाळी....१०.३० ला बानेरला पोचलो अजून हे नवीन पुणे झोपेतच होते कारण सगळी शॉप्स बंद किंवा just. आळस झटकत होती.... ११चा कार्यक्रम होता आम्ही तसे वेळेच्या आधीच पोचलो होतो(मुंबईची सवय

मागे

बारावीचा निकाल
बारावीचा निकाल

काल बारावीचा निकाल लागला आणि मन एकदम २3 वर्ष मागे गेलं. खरं तर बारावीच्या निक....

अधिक वाचा

पुढे  

ती आणि तो
ती आणि तो

तशी त्याची आणि तिची ओळख फेसबुकवरचीच. म्हणजे ती त्याला तशी नावाने ओळखत होती ए....

Read more