By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 03:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
बोर्डाच्या 2018-19 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. गाझियाबादची हंसिका शुक्ला आणि मुझफ्फरनगरची करिष्मा अरोरा या देशात पहिल्या आल्या आहेत. हंसिका शुक्लाने 500 पैकी 499 मार्क मिळवत पहिला नंबर मिळवला आहे.
देशभरातील बारावीचा निकाल 83.4 टक्के इतका लागला आहे. 88.7 टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवले असून उत्तीर्ण झालेल्या मुलांचे प्रमाण 79.5 टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा निकालात वाढ झाली असून चेन्नई विभागाचा निकाल सर्वाधिक आहे.
देशातील उच्च शिक्षण संस्थाचे मानांकन नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर....
अधिक वाचा