ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'आयडॉल' च्या परीक्षेत बीएच्या 236 विद्यार्थ्यांना '0' गुण

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 01:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'आयडॉल' च्या परीक्षेत बीएच्या 236 विद्यार्थ्यांना '0' गुण

शहर : मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल  आणि मुक्त शिक्षण विभागाने (आयडॉल) घेतलेल्या एफवायबीए परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला असून त्यात 236 विद्यार्थांना शुन्य गुण मिळाल्याचे समोर आले आहे. त्यावरून असे निकाल लावून, विद्यार्थी संख्या कमी करून 'आयडॉल' बंद करण्याचा घाट घातला जात आहे का? असा सवाल स्टुडेंट लॉ कॉन्सिल आणि अन्य विद्यार्थी संघटना उपस्थित करीत आहेत.

'आयडॉल' ने घेतलेल्या प्रथम वर्ष बीए च्या परीक्षेला एकूण 5 हजार 90 विद्यार्थी बसले होते. या परीक्षेच्या निकालात 236 विद्यार्थ्यांना शुन्य गुण मिळाले आहेत. 213 विद्यार्थ्याला एका विषयात भोपळा मिळाला अठरा विद्यार्थ्याना दोन विषयात आणि चार विद्यार्थ्यांना तीन विषयात शुन्य  गुण  आहेत. एका विद्यार्थ्याला चार विषयात एकही गुण मिळवता आलेला नाही. 'जर विद्यार्थी निकाला बाबत समाधानी नसतील तर त्यांनी पुंनर्मुल्यांकन करावं', असा ' आयडॉल' कडून सांगण्यात आल आहे.

मागे

चला भाकरी खाऊ, चला शाळेत जाऊ
चला भाकरी खाऊ, चला शाळेत जाऊ

सरकारने मध्यान्ह भोजन योजनेमध्ये ज्वारी आणि भाकरी च समावेश करण्याचा निर्ण....

अधिक वाचा

पुढे  

तर १ली ते ८वी  च्या विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता
तर १ली ते ८वी  च्या विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता

खेड्या-पाड्यात आजही कित्येक मुलांना ५-६ किलोमीटर अंतरावर शाळेत पायी चालत ज....

Read more