ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

HSC Result 2019: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2019 06:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

HSC Result 2019: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

शहर : मुंबई

महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाचा बारावीचा (HSC Result) निकाल उद्या म्हणजेच 28 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने प्रसिद्धी पत्रक काढत याची माहिती दिली आहे. बारावी निकालाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्सूकता होती. पण आता मंगळवारी हा निकाल जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहेराज्यभरातील १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी या १२ वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एकूण हजार ९५७ केंद्रांवर १२ वीची परीक्षा घेतली गेली.

विद्यार्थ्यांना आपला निकाल बोर्डाच्या http://mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.

12 वीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
1. www.hscresult.mkcl.org
2. http://www.examresults.net/maharashtra/

मागे

बारावी सीबीएसईचा निकालात मुलींची बाजी 
बारावी सीबीएसईचा निकालात मुलींची बाजी 

बोर्डाच्या 2018-19 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालात यंदाही मुलीं....

अधिक वाचा

पुढे  

HSC Result 2019: यंदाही मुलींची बाजी, बारावीचा निकाल ९०.२५ टक्के
HSC Result 2019: यंदाही मुलींची बाजी, बारावीचा निकाल ९०.२५ टक्के

Maharashtra HSC 12th Result 2019 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा....

Read more