By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 04:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात येणारी इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी असणारी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा 8 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात येणार आहे.
सन 2007-2008 पासून इयत्ता आठवीतील नियमित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. शासनमान्य, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील इयत्ता आठवीतील नियमित विद्यार्थीच राज्याने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेसाठी पात्र ठरतील.
या परीक्षेसाठी बसणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्रे शाळांसाठी 30 ऑगस्ट 2019 पासून परीक्षा परीषदेच्या www.mscepune.in आणि http://nmms.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण 48 हजार 561 शा....
अधिक वाचा