ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वेळेचा योग्य वापर होण्यासाठी प्रतिदिन दैनंदिनी लिहावी !

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 19, 2019 03:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वेळेचा योग्य वापर होण्यासाठी प्रतिदिन दैनंदिनी लिहावी !

शहर : मुंबई

. दैनंदिनीचे स्वरूप

         दैनंदिनीचे स्तंभ साधारणपणे पुढीलप्रमाणे असावेत.

पालकांना विचारून या स्तंभांत काही सुधारणा केली तरी चालेल.

. दैनंदिनी कशी लिहावी ?

         दैनंदिनी लिहितांना आरंभी तिथी / दिनांक लिहावा. त्यानंतरकिती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत ?’ या स्तंभात कृतींच्या वेळा (उदा. सकाळी ते .३०, .३० ते .१०) एकाखाली एक लिहाव्यात. ‘कृती या स्तंभात त्या त्या वेळेत केलेल्या कृतींचे (उदा. उठणे अन् आवरणे, व्यायाम) विवरण लिहावे. ‘कृती नंतरच्या सर्व स्तंभांत कृतीसाठी लागलेला कालावधी (घंटे / मिनिटे) लिहावा, उदा. वरील उदाहरणातील सकाळी उठणे अन् आवरणे, व्यायाम . कृतींसाठी लागलेला वेळवैयक्तिक या स्तंभाखाली अनुक्रमे .३० मि., .४० मि. असा लिहावा.

             अशा प्रकारे दिवसभरातील प्रत्येक कृती आणि ती कृती करण्यास लागलेला कालावधी लिहावा. सारणीत दिलेल्या कृतींपेक्षा वेगळी कृती केली असल्यास त्या कृतीला लागलेला वेळअन्य या स्तंभात लिहावा. ही दैनंदिनी प्रत्येक कृती झाली की, लगेच लिहावी. त्यामुळे दैनंदिनी अचूक लिहिता येते आणि वेळेचा योग्य वापर करायचा आहे, याची मनाला सतत जाणीव होते. दैनंदिनी केवळ रात्री लिहिल्यासकोणत्या वेळी काय केले, हे आठवण्यात वेळ वाया जातो.

. दैनंदिनीत प्रत्येक कृतीसमोर वाया गेलेला वेळही लिहावा

         दैनंदिनी लिहितांना प्रत्येक कृती करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला, हे अभ्यासावे. जर एखाद्या कृतीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ लागला असेल, तर तो जास्त लागलेला वेळ, हावाया गेलेला वेळ या स्तंभात लिहावा. समजा, तुमचा .३० ते हा कालावधी आंघोळ आणि वैयक्तिक आवरणे (यामध्ये केस विंचरणे, कपडे धुणे .) यात गेला असेल आणि या सर्व कृती घंट्यात होणे अपेक्षित असेल, तर तुमची ३० मि. वाया गेली. हा कालावधी (.३० मि.) ‘वाया गेलेला वेळ या स्तंभात लिहावा. असा प्रत्येक कृतीसमोर वाया गेलेला वेळ लिहावा. रात्री झोपण्यापूर्वीअभ्यास या स्तंभापासून पुढील सर्व स्तंभांतील कालावधीची बेरीज करावी. त्यामुळे दिवसभरात अभ्यास, साधना (उदा. नामजप) इत्यादी किती झाली, हे कळण्यासह आपला वेळ किती आणि कोठे वाया गेला, याचीही जाणीव होईल. तसेच लिहिलेली दैनंदिनी नियमितपणे आईवडिलांना दाखवावी.

 

मागे

वेळेचे व्यवस्थापन
वेळेचे व्यवस्थापन

वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी असे म्हणता येईल की, कमी महत्त्वाच्या गोष्टींव....

अधिक वाचा

पुढे  

निराशा वा परीक्षेत अपयश आल्यावर आत्महत्येचा विचार करणे  वेडेपणा !
निराशा वा परीक्षेत अपयश आल्यावर आत्महत्येचा विचार करणे वेडेपणा !

काही वर्षांपूर्वी माध्यमिक किंवा महाविद्यालयीन परीक्षांचे निकाल लागले की....

Read more