ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वेब सीरिजच्या सेटवर उच्छाद मांडणाऱ्यांपैकी सात जणांना अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 20, 2019 01:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वेब सीरिजच्या सेटवर उच्छाद मांडणाऱ्यांपैकी सात जणांना अटक

शहर : मुंबई

बुधवारी अभिनेत्री माही गिल आणि इतर कलाकार घोडबंदर रोड येथील एका फॅक्ट्रीमध्ये चित्रीकरण करत होते.या प्रकरणी अखेर कारवाई करत सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वेब सीरिजचं चित्रीकरण सुरु असतेवेळीच त्या ठिकाणी काही ठिकाणी गुंड आले आणि त्यांनी सेटवर उपस्थित कलाकारांना शिवीगाळ करण्यास, त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली होती. अतिशय गंभीर अशा या प्रकरणी अभिनेत्री माही गिल हिनेही तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला होता. इतकच नव्हे तर, तिने आपल्याला आणि इतर महिला कलाकारांनाही मारहाण केल्याची माहिती उघड केली.

तिग्मांशू धुलियाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हि़डिओ पोस्ट करत संपूर्ण प्रसंगाची माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणात आपल्याला पोलिसांचं सहकार्य मिळाल्याचंही त्याने सांगितलं. काही कलाकारांनीही हा व्हि़डिओ शेअर करत सदर प्रकरणीचा निषेध केला.

मागे

बाईकस्वारांकडून मॉडेल- अभिनेत्रीशी गैरवर्तन; सात जणांना अटक
बाईकस्वारांकडून मॉडेल- अभिनेत्रीशी गैरवर्तन; सात जणांना अटक

सोमवारी सायंकाळी काम संपवून परतत असताना अभिनेत्री आणि मॉडेल उशोशी सेनगुप्....

अधिक वाचा

पुढे  

सोशल मीडियाला कंटाळली ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख, घेतला हा निर्णय
सोशल मीडियाला कंटाळली ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख, घेतला हा निर्णय

‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वे....

Read more