By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 05:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलीवूड अभिनेता अमित पूरोहित याचे अकाली निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . अमितने 2018 मध्ये अभिनेत्री अदिति राव हैदरी सोबत सुपरहिट 'संमोहन' या चित्रपटात भूमिका साकारली होती. आदितीराव सोबत असलेल्या नात्यामुळेही अमित पूरोहित चर्चेत होता. अमितचा सह कलाकार सुधीर बाबू यांनी अमितच्या निधनाची माहिती दिली. मात्र अमितच्या निधनाचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने सर्व....
अधिक वाचा