ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अमिताभ बच्चन कोरोनामुक्त; रुग्णालयातून डिस्चार्ज

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 03, 2020 07:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अमिताभ बच्चन कोरोनामुक्त; रुग्णालयातून डिस्चार्ज

शहर : मुंबई

महानायक अमिताभ बच्चन यांची लेटेस्ट कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. बिग बी कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. अभिषेक बच्चनने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

अभिषेक बच्चनने, बिग बींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांना डिस्चार्ज दिल्याचं ट्विट करुन सांगितलं आहे. तसंच या कठीण काळात बिग बींसाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे अभिषेकने आभारही मानले आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करत, रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचं सांगत, सर्वांचे आभार मानले आहेत.

मागे

कंगनाच्या घराबाहेर गोळीबार
कंगनाच्या घराबाहेर गोळीबार

नेहमी वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौतच....

अधिक वाचा

पुढे  

सुशांत आत्महत्या : रियाच्या वकिलाने स्पष्ट केलाय घटनाक्रम
सुशांत आत्महत्या : रियाच्या वकिलाने स्पष्ट केलाय घटनाक्रम

बॉलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूतने १४ जूनला आपल्या राहत्या घ....

Read more