ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे अपघातातून बचावले

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 27, 2019 02:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे अपघातातून बचावले

शहर : पुणे

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला रात्री 2 च्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील इंदापूर जवळच्या बालपुडी गावाजवळ भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून ते बचावले असले तरी त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर इंदापूरमध्ये खाजगी उपचार करण्यात आले.

या भीषण अपघातात आनंद शिंदे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी गाडीत शिंदे यांच्यासह चौघे जण होते. वडील प्रल्हाद शिंदे यांचा वारसा चालविणारे आनंद शिंदे यांनी कोंबडी पाळली, शिट्टी वाजली, नवीन पोपट , या सारखी हिट गाणी दिली . खणखणीत आवाजाचा गायक म्हणून ते ओळखले जातात. उपचारानंतर आनंद शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले.

 

मागे

सर्वाधिक कमाई अभिनेत्यांमध्ये 'खिलाडी' चौथ्या स्थानी
सर्वाधिक कमाई अभिनेत्यांमध्ये 'खिलाडी' चौथ्या स्थानी

सर्वाधिक कमाई करणार्‍या टॉप10 मध्ये अक्षय कुमार हा एकमेव बॉलीवुडचा अभिनेता....

अधिक वाचा

पुढे  

'आरारारा.....खतरनाक' प्रवीण तरडे बचावले
'आरारारा.....खतरनाक' प्रवीण तरडे बचावले

'मुळशी पॅटर्न'  या गाजलेल्या चित्रपटाचे प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक प्रवी....

Read more