ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पहा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कोण-कोण जाणार

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 01:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पहा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कोण-कोण जाणार

शहर : मुंबई

‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व 14 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात कोणकोणते स्पर्धक सहभागी होतील याची उत्सुकता बिग बॉस प्रेमींना लागली आहे.  ‘कलर्स मराठी’च्या ट्विटर अकाऊंटवर गेल्या काही दिवसांत प्रोमो प्रदर्शित करण्यात आले होते. यामध्ये काही स्पर्धकांची अप्रत्यक्षरित्या माहिती देण्यात आली होती. आता ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण जाणार आहेत याची संभाव्य यादी समोर आली आहे.
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने स्पर्धकांची संभाव्य यादी सांगितली आहे. यामध्ये लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेता मिलिंद शिंदे, कवी मनाचे नेते म्हणून ओळखले जाणारे अभिजीत बिचुकले, अभिनेत्री रसिका सुनील, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेत्री केतकी चितळे किंवा गायिका केतकी माटेगांवकर, अभिनेत्री अमृता देशमुख टिकटॉक गर्ल, अभिनेता दिगंबर नाईक, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री नेहा पेंडसे किंवा नेहा गद्रे किंवा नेहा शितोळे ही नावं चर्चेत आहेत. या यादीत एका महिला किर्तनकारचाही समावेश असेल. पण त्या नेमक्या कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मागे

खिलाडीने केली फानी चक्रीवादळातील पीडितांसाठी केली 1 कोटींची मदत
खिलाडीने केली फानी चक्रीवादळातील पीडितांसाठी केली 1 कोटींची मदत

बॉलिवूडचे खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फानी चक्रीवादळामु....

अधिक वाचा

पुढे  

‘वेळ आल्यावर मी आई होण्याचा विचार करेल’- दीपिका पदुकोण
‘वेळ आल्यावर मी आई होण्याचा विचार करेल’- दीपिका पदुकोण

दीपिका गर्भवती असल्याच्या अनेक चर्चा होत्या. परंतु दीपिकाने एका मुलाखतीमध....

Read more