By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 03:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सेक्रेड गेम्स या वेबसीरिजनंतर नवाजुद्दीन सिद्धीकी, कल्की कोचलीन, सैफ अली खान आणि पंकज त्रिपाठी हे ’सेक्रेड गेम्स सीजन 2’ लवकरच घेवून येत आहेत. सेक्रेड गेम्स या वेबसीरिजचा पहिला सीजन वादात सापडला होता. आता ’सेक्रेड गेम्स सीजन 2’ या वेबसीरिजचा टिझर रिलीज झाला आहे. त्यामुळे या वेब सीरीजची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. या टिझरमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्धीकी, कल्की कोचलीन, रणवीर शौरी आणि पंकज त्रिपाठी दिसत आहेत. या टिझरसोबत कॅप्शनही लिहिली आहे की, ’या खेळाचा बाप कोण आहे?’
या टिझरनंतर काही फॅन्सना प्रश्न पडला आहेत की, या वेब सीरिजमध्ये राधिका का नाही? तर दुसर्या काही फॅन्सनी कल्की आणि रणवीरचे या वेब सीरिजचे स्वागत केले आहे. तसेच हा वेब सीरिज कधी रिलीज होणार यांची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
दीपिका गर्भवती असल्याच्या अनेक चर्चा होत्या. परंतु दीपिकाने एका मुलाखतीमध....
अधिक वाचा