By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 06:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - दीपिकाच्या ‘छपाक’ या आगामी सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता ठरल्याप्रमाणे हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजेच १० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. एका सत्य घटनेवर आधरीत सिनेमाच्या कथेवर कॉपीराईट कसा? असू शकतो असा सवाल करत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना केला आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी स्थगितीची केलेली मागणी मागे घेतली.
दरम्यान, ही याचिका तथ्यहीन असून ती केवळ निर्मात्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूनंच दाखल करण्यात आली आहे. मुळात सत्यघटनेवर आधरीत कथा असताना त्यावर कुणीही आपला अधिकार सांगूच शकत नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावावी अशी मागणी सिनेमाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शक मेघना गुलझार यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रातून केली आहे.
१९९० च्या दशकात कश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारानंतर लाख....
अधिक वाचा