By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 12:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : raipur
छोट्या पडद्यावरील 'ससुराल सिमर का' मालिकेतील बाल कलाकार शिवालेख सिंह याचे धारसिवा येथे कार व ट्रक च्या अपघातात निधन झाले आहे, अशी माहिती रायपूरचे पोलिस अधिकारी आरीफ शेख यांनी दिली. या अपघातात शिवालेखच्या आईवडीलांसह तिघे जखमी झाले.
शिवालेख 14 वर्षाचा होता. तो मुळचा छतीसगड चा 10 वर्षापासून तो मुंबईत आई वडिलांसोबत राहत होता. 'संकट मोचक हनुमान' , 'ससुराल सिमर का' , ' श्रीमान श्रीमती फिरसे', 'लाल इश्क' आदी मालिकांमध्ये त्याने काम केले, 'केसरी नंदन' ही त्याची अखेरची मालिका ठरली आहे. तो आणि त्याचे कुटुंबिय बिलासपुर येथून रायपूरला जात आसताना हा अपघात झाला. त्याच्या आईची प्रकृती गंभीर आहे.
कर्नाटकातील चित्रदुर्ग भागात ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात टेलिविजन विश्....
अधिक वाचा