ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून झाली 'ही' चूक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 25, 2020 09:35 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून झाली 'ही' चूक

शहर : मुंबई

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर दिशा सालियानची आत्महत्या चर्चेत आली. सुशांतच्या आत्महत्येच्या सहा दिवसांपूर्वी सुशांतची एक्स मॅनेजर दिशाने जून रोजी मालाड येथील एका इमारतीवरून १४ व्या मजल्यावरून आत्महत्या केली होती.

दिशाच्या आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार दिशाचा फोन तिच्या मृत्यूनंतरही ऍक्टिव होता. एवढंच नाही तर तिचा फोन फॉरेन्सिक टीमला तपासणीकरता पाठवण्यात आवा नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार १७ जूनपर्यंत दिशाचा फोन सुरू होता.

दिशाचा मृत्यूमागचं कारण अद्याप कळलेलं नाही. तसेच दिशाच्या पोस्टमार्टमवेळी व्हिडिओग्राफी देखील केलं नव्हतं. या आत्महत्येची तपासणी देखील केली नव्हती. दिशाचा ऑटोप्सी रिपोर्ट देखील दोन दिवसानंतर करण्यात आला होता. ज्यानंतर तिच्या आत्महत्येबाबत प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत.

सोशल मीडियावर युझर्सचं म्हणणं आहे की, दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा एकमेकांशी संबंध आहे. सोशल मीडियावर या दोन्ही आत्महत्या चर्चेचा विषय होता. दिशा आणि सुशांत एकमेकांशी चर्चा करत होते. रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान दोघेही एप्रिल महिन्यात एकमेकांच्या संपर्कात होते. दोघं कामानिमित्त अनेकदा बोलले होते. दिशा कलाकारांची पीआर मॅनेजर म्हणून कार्यरत होती.

मागे

कसं होतं सुशांत-रियाचं नातं? सुशांतच्या मृत्यूआधी नेमकं काय घडलं?- नोकर नीरजचं संपूर्ण स्टेटमेंट
कसं होतं सुशांत-रियाचं नातं? सुशांतच्या मृत्यूआधी नेमकं काय घडलं?- नोकर नीरजचं संपूर्ण स्टेटमेंट

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

सुशांत-रियाचे 8 जूनला कडाक्याचे भांडण, रियाने 8 हार्ड डिस्क नष्ट करुन घेतल्या : सिद्धार्थ पिठाणी
सुशांत-रियाचे 8 जूनला कडाक्याचे भांडण, रियाने 8 हार्ड डिस्क नष्ट करुन घेतल्या : सिद्धार्थ पिठाणी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड- अभिनेत्री रिया चक्रवर्त....

Read more